परवाच घडली मला एक किटी पार्टी
भेटल्या काही बायका ज्यांचं status high society
एकेकीची भारी पर्स, ड्रेस, hairstyle
प्रत्येकीचीच personality वाटे versatile
कोणाला छंद शॉपिंग चा तर कुणाला लागते जिम
प्रत्येकीलाच व्हायचय slim आणि trim
Imported crockery मध्ये आल्या सुंदर refreshments
diet विसरून सुरु झाल्या हळूहळू comments
हिचा मेकप, तिचे कपडे, gosh did you see ?
last पार्टीला खरच किती embarrass झाले मी
abroad हून परवाच आणलाय हा pearl set
designer आहे, लोकल jewellery, I just hate
प्रत्येकीच्या डोक्याला वेगळं वेगळं tension
AC बंद, मोलकरीण मंद किती करू mention
भाषा यांची मिंग्लिश, हिंग्लिश, मानो या न मानो
पूर्ण मराठी म्हणजे so middle क्लास you know
थोड्या वेळाने मलाच होऊ लागलं suffocate
होता येत नव्हतं मला कशाशीच relate
बाहेर पडले, म्हटलं असो high society
एवढं पुरे, पाहून झाली हीही एक variety

No comments:
Post a Comment